मै धरा की धूल हूं? जुलेखा विकास शुक्ल ०३ सप्टेंबर २०२६

महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीच्या त्यागाचा आणि संघर्षाचा गौरव करताना आपण तिच्या आत्मसन्मानाचा आणि समानतेचा विचार कधी करणार? ‘वाढत्या घटस्फोटांना जबाबदार कोण?’ या प्रश्नातून सुरू झालेली ही चर्चा स्त्री-पुरुष समानता, बदलत्या नात्यांची गरज आणि जुन्या सामाजिक चौकटींवर नेमकं बोट ठेवते. ‘मी धरा की धूल आहे’ या मानसिकतेतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारा…